पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही प्रज्वलाताई तट्टे ‘बायस’च! कारण काय? स्मृतिभ्रंश की राजकीय मोतीबिंदू?
आरोप करण्याआधी वंबआचा जाहीरनामा वाचण्याची तसदीदेखील घेतली नाही. तिहेरी तलाक हा गुन्हा म्हणून रद्द करणे, मुस्लिमांवरील हिंसाचार विरोधात व सामाजिक आर्थिक सुरक्षितता व भेदाभेद विरोधी कायदा करणे, अल्पसंख्याकांना लोकसंख्येच्या प्रमाणात विकासासाठी प्राधान्य, हे विषय जाहीरनाम्यात आहेत. भारतीय संविधानाचा सरनामा हा वंचितचा लोकसभेचा जाहीरनामा होता, पण त्याला ताईंनी बगल दिली आहे.......